Blog

🌺 आजी 🌺

वर्षांमागुन वर्षे सरली, काळाच्या ओघात; तुझी आठवण तशीच ताजी अजूनी माझ्या मनात. रुपाने गोंडस, गोड, गोबरी ‌ आजी दिसायची भारी; आठवता ते रुप तिचे डोळ्यात दाटे माया सारी. आजीचे बोलणे, आजीची हासणे सारेच कसे लोभसवाणे! पाहूनी तिजला विसरू आम्ही आमचे सारे रडगाणे. आजी नेसायची शुभ्र, मलमली, मऊसुत पातळ; उबदार कुशीत तिच्या विरे सारी मरगळ. आजीचे […]

Read More 🌺 आजी 🌺

आरोग्यदायी गोकर्ण (शंखपुष्पी) सरबत

अत्यंत गुणकारी असलेले गोकर्ण ( अपराजिता) ज्याला आयुर्वेदात शंखपुष्पी या नावाने संबोधले जाते. या गोकर्णाच्या फुलांपासून तयार होणारे पेय मी येथे दाखविले आहे. हे पेय तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बनवून पिऊ शकता. शरीरासाठी अत्यंत गुणकारी असे हे पेय आहे. अॅन्टीऑक्सीडंट असल्यामुळे आजारांना दूर ठेवते. मधुमेह, डोळ्यांचे विकार, मेंदूचे विकार, डिप्रेशन, तणाव, अकाली वृद्धत्व या सर्वांसाठी उपयुक्त […]

Read More आरोग्यदायी गोकर्ण (शंखपुष्पी) सरबत

सुर्यवंशी क्षत्रिय कोलंबी बटाटा रस्सा

येथे मी आमच्या सुर्यवंशी क्षत्रिय समाज पध्दतीचे कोलंबीचे कालवण दाखविले आहे. बहुतांशी महाराष्ट्रीयन पध्दतीत कालवणामध्ये नारळाचा वापर हमखास केला जातो. पण येथे मी नारळाचा अजिबात वापर केलेला नाही. चिंचेचा कोळ आणि बटाटा वापरुन तयार केलेलं हे कालवण खुपचं चविष्ट लागते. येथे तुम्ही चिंचेला पर्याय म्हणून कोकम वापरू शकता पण चिंचेमुळे कालवणाला जो दाटपणा येतो तो […]

Read More सुर्यवंशी क्षत्रिय कोलंबी बटाटा रस्सा